Kukut palan yojna 

कुक्कुट पालन योजनेसाठी असा करा अर्ज 

 

Kukut palan yojna

कुक्कुट पालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करा.

  • जर तुम्ही नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प              ( Pocra ) ची नोंदणी केली नसेल तर नोंदणी करून घ्या.

👉👉 येथे क्लिक करून नोंदणी करा 👈👈

  • नोंदणी केल्यानंतर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल.

Kukut palan yojna 

  • त्या पेज वर तुम्हाला विविध पर्याय दिसतील.
  • त्यामध्ये नवीन योजनेसाठी अर्ज करा या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या पुढे विविध योजना तुम्हाला दिसतील.
  • त्यामधील परसातील कुक्कुटपालन ही योजना तुम्हाला निवडायची आहे.
  • जर अर्जदाराला शेत नसेल तर तेथील कुक्कुट पालन भूमिहीन व्यक्तींसाठी या योजनेवर क्लिक करा.
  • योजना निवडल्यानंतर त्या योजनेची सर्व माहिती तुम्हाला दिसेल. ती सर्व माहिती वाचून अर्ज करा.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचा 8 अ, 7/12, सर्व नंबर, जेथे तुम्हाला कुक्कुट पालन टाकायचे आहे ती जमीन, इत्यादी माहिती तुम्हाला भरावी लागेल.
  • अनुदानाची रक्कम व्यतिरिक्त तुम्ही दुसरी रक्कम कशी जोडणार आहात तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला अनुदानासाठी बँक किंवा स्वतः या दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला स्वयंघोषणापत्र दिसेल. त्यावर तुम्हाला टिक करायचे आहे.
  • त्यानंतर सबमिट या वर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

 

👉👉 लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

 

 

हे ही वाचा 👇

Maharastra kukut palan yojna 2022  कुक्कुटपालन योजनेसाठी अशी करा नोंदणी

Kukut Palan Yojana 2022 कुकुट पालन करण्यासाठी सरकार देणार 75 टक्के अनुदान 

*महाआवास अभियान अंतर्गत मिळणार पक्की घरे*

Pradhan Mantri Aawas Yojana 2022  आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *