Maharastra Bal Sangopan Yojna 2022
लहान मुलांना मिळणार दर महा 1100 रुपये
कोणते बालक या साठी पात्र आहेत
Table of Contents
- अर्ज करणारा बालक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- Bal Sangopan Yojna ही अनाथ मुलांसाठी राबविण्यात येत आहे.
- ज्या मुलांचे आई वडिलांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला असेल, असे या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- त्या बरोबर ज्या मुलांना त्यांचे आई वडील कोठे राहतात हे माहीत नाही. असे मुलं या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- अपंग, मतिमंद मुलं या योजनेसाठी पात्र असतील.
- ज्या मुलांचे आई वडील अपंग आहेत असे मुलं या योजनेसाठी पात्र असतील.
👉👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
👉👉 शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
हे ही वाचा 👇
Bal Sangopan Yojna 2022 या योजनेत मिळणार लहान मुलांना 1100 रू. प्रती महिना असा करा अर्ज
Vidydhan Scholarship 2022 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 20 हजार रुपये स्कॉलरशिप
Ek Shetkari Ek DP Yojna 2022 एक शेतकरी एक डी पी योजना