Maharastra kukut palan yojna 2022
कुक्कुटपालन योजनेसाठी अशी करा नोंदणी
Maharastra kukut palan yojna 2022
Table of Contents
कुक्कुट पालन योजनेची नोंदणी करण्यासाठी खालील प्रक्रिया करा.
- कुक्कुट पालन योजनेची नोंदणी करण्यासाठी नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प ला म्हणजेच. ” POCRA ” या वेबसाईटला भेट द्या.
- तेथे गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.
- त्या मोबाईल नंबर OTP येईल. तो OTP टाका
- त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका.
- त्यानंतर पुढे असलेला कॅप्चर (Capture ) कोड टाका.
- तुमचा जो आधार ला मोबाईल नंबर लिंक आहे, त्या नंबर वर OTP येईल.
- तो OTP टाका.
- त्यानंतर तुमचा आधार वरील नाव ( English ) मध्ये टाका.
- पुन्हा तेच नाव मराठी मध्ये टाका.
- तसेच पुढील सर्व माहिती वाचून अचूक भरा.
- आणि सबमिट करा.
👉👉 नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
👉👉 तुम्ही जर आधीच नोंदणी केली असेल तर लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
हे ही वाचा 👇
Pradhan Mantri Aawas Yojana 2022 आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का
PM kisan yojna 2022 या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 हजार रुपये – पाहा आपले नाव
Bal Sangopan Yojna 2022 या योजनेत मिळणार लहान मुलांना 1100 रू. प्रती महिना असा करा अर्ज
Kukut Palan Yojana 2022 कुकुट पालन करण्यासाठी सरकार देणार 75 टक्के अनुदान