PM kisan yojna 2022
या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 हजार रुपये – पाहा आपले नाव
नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते.
आपल सरकार शेतकऱ्याला मदत करण्यासाठी दर वर्षी कोणती ना कोणती योजना राबवितात.
अशीच त्यांनी 1 डिसेंबर 2018 साली प्रधानमंत्री किसान योजना राबविण्यात आली.
भारतातील 125 कोटी शेतकरी या योजने चा लाभ घेतात. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या बँक खात्या मध्ये वर्षाला 6000 रुपये येतात. ते पैसे 4 महिन्याच्या अंतराने 2000-2000 रुपये बँकेत जमा होतात.
प्रधानमंत्री किसान योजनाचा 11 वा हफ्ता 31 मे 2022 ला प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. या त्यामुळे करोडो शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.
PM kisan yojna चा 12 वा हफ्ता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
👉 तुमच्या खात्यात 2 हजार आले का ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
PM kisan yojna चा हफ्त्याचे 2 हजार रुपये पडले का ते पाहण्यासाठी बँकेत किंवा जवळच्या CSC सेंटर वर जावे लागायचे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ व्हायची.
परंतु आता मा. नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावातील यादी पाहण्यासाठी नवीन ॲप तयार केले आहे. आता शेतकरी मित्र घरी बसून पाहू शकतो की पी एम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही.
👉👉 इथे क्लिक करून पाहा 2 हजार तुमच्या खात्यात आले का 👈👈
हे ही वाचा 👇
Bal Sangopan Yojna 2022 या योजनेत मिळणार लहान मुलांना 1100 रू. प्रती महिना असा करा अर्ज
Vidydhan Scholarship 2022 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 20 हजार रुपये स्कॉलरशिप
*महाआवास अभियान अंतर्गत मिळणार पक्की घरे*
Ek Shetkari Ek DP Yojna 2022 एक शेतकरी एक डी पी योजना