PM kisan Yojna
तुमचे नाव पात्र यादीत आहे का
जर तुमचे नाव या यादीत असेल तरच तुम्हाला 12 वा हफ्ता मिळणार.
यादी पाहण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या.
- यादी पाहण्यासाठी सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तेथे तुमच्या राज्याचे नाव निवडा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा.
- जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडावा.
- त्यानंतर केंद्र निवडा.
- त्यानंतर तुमच्या गावाचे नाव निवडा.
- आणि सर्च करा.
- त्यानंतर तुमच्या गावाची यादी येईल.
- त्यामधील तुमचे नाव शोधा.
👉 यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
हे ही वाचा 👇
PM kisan yojna 2022 या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 हजार रुपये – पाहा आपले नाव
Bal Sangopan Yojna 2022 या योजनेत मिळणार लहान मुलांना 1100 रू. प्रती महिना असा करा अर्ज
Vidydhan Scholarship 2022 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 20 हजार रुपये स्कॉलरशिप