सरकारी कर्मचाऱ्यांची मज्जा ! एका झटक्यात वाढणार 16% DA, जाणून घ्या नवीन अपडेट DA Hike
DA Hike केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार दुसऱ्या सहमतीत महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सरकार आल्यानंतर पुन्हा आता कर्मचाऱ्याच्या भत्त्यांवर विविध प्रकारची गणिते मांडली जात आहे.
DA Hike
Table of Contents
केंद्रीय मंत्रिमंडळ या महागाईची भरपाई करणार
गेलेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानी महागाईची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत देण्यास मंजुरी देण्यात आली होती.
या मध्ये 46 टक्क्यांवरून पगार आणि पेन्शनच्या दरामध्ये 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा भत्ता आता 50 टक्के झालेला आहे. याचा फायदा सुमारे 49.18 लाख कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना झालेला आहे. आता, भत्ता 54 टक्के घेऊन आणखी 4 टक्के वाढ करणार असे अपेक्षित आहे.
Dearness allowance
राजस्थान सरकारने महागाई भत्त्यात 16 टक्क्यांनी केली वाढ
राजस्थान येथील सरकारने महागाई भत्त्यात 16 टक्क्याने वाढ आणि पेन्शनधारकांसाठी 9 टक्के वाढ करण्याचे जाहीर केले आहे. राजस्थान सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतनश्रेणी मधील राज्य कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे असे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर सांगितले आहे. या निर्णयामुळे पाचव्या वेतनश्रेणीतील महागाई भत्ता 427 टक्क्यांवरून 443 टक्के आणि सहाव्या वेतनश्रेणीत 230 टक्क्यांवरून 239 टक्के झालेला आहे.
DA Hike letest news today
बँक कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी
बँक कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (Indian Banks’ Association) यांनी मे, जून आणि जुलै 2024 साठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचे जाहीर केली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता पगाराच्या 15.97% पर्यंत वाढणार आहे असे IBA ने परिपत्रक जाहीर केले आहे.
हे ही वाचा
31 जुलै नंतर ही भरता येणार INCOME TAX RETURN
माझी लाडकी बहिण योजना असाच करावा लागेल अर्ज Majhi Ladki Bahin Yojana 2024
4 टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे
सध्या सर्व केंद्रीय कर्मचारी शेवटच्या वर्षाच्या दुसऱ्या सहावीची वाट पाहत आहेत. सध्या DA 50 टक्के आहे. येत्या सहाव्या वर्षी DA 4 टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ५४ टक्के होणे होण्याची शक्यता आहे.