10 वी पास इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांची भरती ITBP Bharti 2024

 

 

नमस्कार मित्रांनो, ITBP Bharti 2024 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. या साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ITBP Bharti 2024

रिक्त जागा – 160 जागा

ITBP Bharti 2024

पदाचे नाव –

1 कॉन्स्टेबल ट्रेड्समन (बार्बर) – 05 जागा

शैक्षणिक पात्रता

  • या पदांसाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 26 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सुट दिली आहे.

परीक्षा फी –

  • General, OBC साठी EWS – 100/-
  • SC, ST, ExSM आणि महिला साठी – फी नाही

2 कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) – 101 जागा

शैक्षणिक पात्रता –

  • या पदांसाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 26 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सुट दिली आहे.

परीक्षा फी –

  • General, OBC साठी EWS – 100/-
  • SC, ST, ExSM आणि महिला साठी – फी नाही

3 कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) – 37 जागा

शैक्षणिक पात्रता –

  • या पदांसाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे 02 वर्षाचा अनुभव किंवा ITI चे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 26 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सुट दिली आहे.

परीक्षा फी –

  • General, OBC साठी EWS – 100/-
  • SC, ST, ExSM आणि महिला साठी – फी नाही

4 सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) – 17 जागा

शैक्षणिक पात्रता

  • या पदासाठी उमेदवार हा इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराने ट्रांसलेशन डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 26 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सुट दिली आहे.

परीक्षा फी –

  • General, OBC साठी EWS – 200/-
  • SC, ST, ExSM आणि महिला साठी – फी नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती 

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती LIC HFL Bharti

IBPS मार्फत 6128 जागांसाठी मेगा भरती IBPS Clerk Bharti

भारतीय रेल्वेत विविध पदांची महाभरती RRB JE Bharti

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 26 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

ITBP Bharti 2024

जाहिरात 1 ते 3

जाहिरात पद क्र. 4

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *