या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ mazi ladki bahin yojna update
Created By Manoj S,
15/08/2024
नमस्कार मित्रांनो, mazi ladki bahin yojna update मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 ऑगस्टला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. येत्या 17 ऑगस्टला राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 3000 रुपये जमा होणार आहेत.
mazi ladki bahin yojna update
असं असलं तरी राज्यातील 27 लाख लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्र महिलांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला पैसे जमा होणार नाहीत. त्यामागील कारणही समोर आलेलं आहे. या महिलांच्या बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे त्यांना येत्या 17 ऑगस्टला योजनेचे पैसे मिळणार नाहीत. पण त्यांना 17 ऑगस्टल नंतर 10 दिवसांनी योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या महिलांच्या बँक खाते आधार क्रमांकासोबत जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
mazi ladki bahin yojna
राज्यातील 1 कोटी 2 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा 17 ऑगस्टला लाभ मिळणार आहे. ज्या 27 लाख महिलांना 10 दिवसांनी योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र 27 लाख महिलांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर आलं आहे. प्रशासनापुढे 3 दिवसांत 27 लाख महिलांचे आधार बँक खात्याशी लिंक करण्याचं आव्हान आहे.
हे ही वाचा
माझी लाडकी बहिण योजना, असा चेक करा पहिला हफ्ता Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींसाठी नवीन GR निघाला, 3 सिलेंडर मोफत मिळणार Annapurna Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर, येथे पाहा पात्र यादी mazi ladki bahin yojna list