नागरिकांना मिळणार मोफत वीज PM सूर्य घर योजनेसाठी असा करा अर्ज PM Surya Ghar
24/08/2024 Created By Manoj S,
नमस्कार मित्रांनो, PM Surya Ghar केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे नेहमी नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवित असतात. अशीच एक योजना सरकारने राबविली आहे. त्या योजनेचे नाव पीएम सुर्य घर योजना आहे. या योजनेमध्ये नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना खूप फायदा होणार आहे.
या योजनेमुळे पर्यावरण ही सुरक्षित राहते. आणि पर्यावरण ची बचत होते.
आपण या मध्ये या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
PM Surya Ghar
पीएम सुर्य घर योजनेअंतर्गत तब्बल १ कोटी घरांवर सोलर रुफटॉप बसवणार आहे. सोलर रुफटॉप बसवल्यावर या मोफत वीज वापरण्यात येईल. या योजनेअंतर्गत सरकार सोलर रुफटॉप बसवण्यासाठी सबसिडी देणार आहे. त्यामुळे सोलर बसवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही. या योजनेमध्ये सरकार ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत देणार आहे.
या लोकांचे राशन कार्ड कायम स्वरुपी बंद होणार Ration Card new Rule
तुम्हाला तुमच्या घरावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकार तुम्हाला पैसे देणार आहे. एक किलोवॅटसाठी १८ हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ३० हजार रुपये तर ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये असे अनुदान देण्यात येईल.
या योजनेमध्ये ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी ६० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. यामुळे प्रदुषण कमी होते, तसेच वीज बिल कमी येते.
PM Surya ghar साठी अर्ज कसा करायचा?
- या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन रुफटॉप सोलर अप्लायवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर नोंदणी करण्यासाठी तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागेल.
- यानंतर आवश्यक माहिती भरुन सबमिट करा.
- त्यानंतर रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
- Discom कडून मंजुरी मिळाल्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापिक करा.
- इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर माहिती सबमिट करा.
- गलआणि त्यानंतर मीटरसाठी अर्ज करा.
- या सर्व माहितीचा कमिशनिंग रिपोर्ट सबमिट करा.
- यानंतर तुम्हाला ३० दिवसांत सबसिडी मिळेल.
हे ही वाचा
आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का ? Pradhan Mantri Aawas Yojana 2024
राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..? Ration card list