अशा पद्धतीने करा राशन कार्ड ची E-KYC होणार नाही रेशन कार्ड बंद Ration Card e-KYC Process
Created by Manoj S,
12/08/2024
नमस्कार मित्रांनो, Ration Card e-KYC Process तुमच्या कडे जर राशन कार्ड असेल तर तुम्हाला तुमचे राशन कार्ड सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या राशन कार्ड ची E-KYC करणे गरजेचे आहे.
आपण या मध्ये Ration Card e-KYC विषयी पुर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
👉👉 ऑनलाईन e-KYC करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
Table of Contents
Ration Card e-KYC Process
भारत सरकारकडून दर महिन्याला राशन धारकांना रेशनचे वाटप केले जाते. आणि रेशनकार्डच्या माध्यमातून लोकांना इतर फायदेही मिळवता येतात. सर्व राशन कार्ड धारकांना राशन कार्ड ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे.
Ration card E-KYC kaise kare?
त्यामुळे प्रत्येकाने लवकरात लवकर राशन कार्डची ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
आपण तुम्हाला यामध्ये रेशन कार्ड ई-केवायसी कसे आणि कुठे करून मिळेल, या विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत.
प्रत्येकाला Ration Card e-KYC करून घेणे बंधनकारक आहे.
रेशन कार्ड ई-केवायसी बाबत देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक राशन कार्ड धारकांनी e-KYC करून घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. आता Ration Card e-KYC शिवाय कोणालाही रेशन दिले जाणार नाही. देशातील सर्व राज्यांमध्ये रेशन कार्ड ई-केवायसीचे काम वेगाने सुरू आहे.
👉👉 राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..? Ration card list 👈👈
रेशन कार्डमध्ये ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांसह रेशन दुकानात जावे लागेल. यानंतर तुम्हाला राशन दुकानदाराला ई-केवायसी करण्यास सांगावे लागेल. तुमच्या घरातील सर्व सदस्य राशन कार्ड मध्ये जोडले जातील. राशन कार्ड मधील सर्व सदस्यांची KYC पडताळणी ई-पॉश मशिनवर त्यांच्या अंगठ्याचे बोट ठेवून करण्यात येईल.
रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ( Ration Card e-KYC Documents )
Ration Card e-KYC करण्यासाठी खाली दिलेले सर्व कागदपत्रे आवश्यक आहे.
- शिधापत्रिका
- मोबाईल नंबर
- सर्व सदस्यांचे आधार कार्ड
👉👉 या रेशनकार्ड धारकांना मिळणार नाही राशन, १५ ऑगस्टपर्यंत हे काम करा 👈👈
रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रिया ( Ration Card e-KYC Process )
- तुम्हाला तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या राशन दुकानदाराकडे जावे लागले.
- तेथे गेल्यानंतर तुम्हाला राशन कार्ड आणि आधार कार्ड राशन दुकानदाराला द्यावे लागेल.
- आता राशन दुकानदार ई-पॉश मशिनद्वारे तुमच्या रेशन कार्डचे ई-केवायसी करतील.
- तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य राशन कार्ड मध्ये समाविष्ट आहेत, फिंगरप्रिंटिंगद्वारे सर्व सदस्यांची पडताळणी केली जाईल.
- या प्रक्रियेद्वारे तुम्ही सर्व Ration Card e-KYC करून घेऊ शकाल.