मोठी बातमी! सरकारचे राशन कार्ड धारकांसाठी खास गिफ्ट, Anandacha Shidha
नमस्कार मित्रांनो, Anandacha Shidha सणांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी सरकारकडून राशन कार्ड धारकांना सणासुदीनिमित्त आनंदांचा शिधा देण्यात येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यातील राशन कार्ड धारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार आहे.
मोठी बातमी ! रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद! मिळणार या 9 गोष्टी Ration Card Scheme
Table of Contents
Anandacha Shidha
दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या यासारख्या सणासुदीला राज्यातील गरीब, गरजू आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बिल असणाऱ्यानां आणि राशन कार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ ही योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने पर्यंत आनंदाचा शिधा बंद करण्यात आलेला होता. मात्र आता गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याने नागरिक खुश झाले आहेत. हा आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून कमीतकमी 562 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत.
आनंदाच्या शिध्यात काय काय मिळणार?
राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सवाचे निमित्त पात्र कुटुंबांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. राज्यातील 1 कोटी 70 लाख शिधापत्रिकाधारकांना आनंदाच्या शिध्यात सरकारकडून खालील 4 वस्तू मिळणार आहे.
- चणाडाळ (1 किलो)
- सोयाबीन तेल (1 लिटर)
- साखर (1 किलो)
- रवा (1 किलो)
हे ही वाचा
अशा पद्धतीने करा राशन कार्ड ची E-KYC होणार नाही रेशन कार्ड बंद Ration Card e-KYC Process
या लोकांचे राशन कार्ड कायम स्वरुपी बंद होणार Ration Card new Rule