बँकेत नोकरी हवीय का? या बँकेत निघाली 3000 जागांची महाभरती Canara Bank Apprentice Bharti
Created By MS, Date – 20/09/2024
नमस्कार मित्रांनो, Canara Bank Apprentice Bharti बँकेत नोकरी हवीय का? या बँकेत 3000 जागांची महाभरती करण्यात येणार आहे. कॅनरा बँकेमध्ये 3000 जागा रिक्त आहेत. या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Canara Bank Apprentice Bharti
Table of Contents
रिक्त जागा – 3000 जागा
पदाचे नाव – अप्रेंटिस ( ट्रेनी )
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
तरुणांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी SBI SO Bharti
10 वी ते पदवीधर साठी नोकरीची सुवर्णसंधी, पगार 1 लाख, 75 हजार पर्यंत BIS Bharti
तरुणांसाठी खुशखबर! 50 हजार रु. वेतनची भरती, येथे करा अर्ज NIACL Bharti
परीक्षा फी –
- General आणि OBC साठी – ₹500/-
- SC, ST आणि PWD साठी – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 04 ऑक्टोबर 2024 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा