ECGC Bharti

तरूण उमेदवारांना ECGC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ECGC Bharti

 

Created By MS, Date – 15/09/2024

 

नमस्कार मित्रांनो, ECGC Bharti तरुण उमेदवारांसाठी ECGC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ECGC Bharti

रिक्त जागा – 40 जागा

ECGC Bharti

पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता –

  • या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती 

ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांची भरती Ordnance Factory Bharti

12 वी पासवर सरकारी नोकरी ! CISF मध्ये 69 हजार पगारांची नोकरी CISF Recruitment 2024

10 वी ते पदवीधर साठी नोकरीची सुवर्णसंधी, पगार 1 लाख, 75 हजार पर्यंत BIS Bharti

परीक्षा फी –

  • General आणि OBC साठी – ₹900/-
  • SC, ST आणि PWD साठी – ₹175/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

ECGC Bharti

जाहिरात 

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *