10 वी ते पदवीपास वर भरती वेतन 2 लाख रुपयांपर्यंत ISRO HSFC Bharti
Created By MS, Date – 20/09/2024
नमस्कार मित्रांनो, ISRO HSFC Bharti 10 ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या मध्ये वेतन 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात विविध पदांच्या 99 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ISRO HSFC Bharti
Table of Contents
रिक्त जागा – 99 जागा
पदाचे नाव आणि जागा –
- 1 मेडिकल ऑफिसर – 03 जागा
- 2 सायंटिस्ट/इंजिनिअर – 10 जागा
- 3 टेक्निकल असिस्टंट – 28 जागा
- 4 सायंटिफिक असिस्टंट – 01 जागा
- 5 टेक्निशियन- B – 43 जागा
- 6 ड्राफ्ट्समन- B – 13 जागा
- 7 असिस्टंट (राजभाषा) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही पदा नुसार आहे, सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
तरुणांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी SBI SO Bharti
तरुणांसाठी खुशखबर! 50 हजार रु. वेतनची भरती, येथे करा अर्ज NIACL Bharti
10 वी ते पदवीधर साठी नोकरीची सुवर्णसंधी, पगार 1 लाख, 75 हजार पर्यंत BIS Bharti
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹750/-
- SC, ST आणि PWD साठी – ₹750/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 09 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा