तरुणांसाठी खुशखबर! 50 हजार रु. वेतनची भरती, येथे करा अर्ज NIACL Bharti
07/09/2024, Created By Manoj S
नमस्कार मित्रांनो, NIACL Bharti तरुणांसाठी खुशखबर आहे, 50 हजार रु. वेतनची न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 170 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
NIACL Bharti
Table of Contents
रिक्त जागा – 170 जागा
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
1 प्रशासकीय अधिकारी (Accounts) – 50 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- SC, ST आणि PWD साठी 55% गुण असणे आवश्यक आहे.
2 प्रशासकीय अधिकारी (Generalists) – 120 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा CA, ICAI किंवा ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance, PGDM (Finance) किंवा M.Com मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- SC, ST आणि PWD साठी 55% गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती Union Bank of India Apprentice Bharti
केंद्रीय रेशीम मंडळात विविध पदांची भरती Central Silk Board Bharti
12 वी पासवर सरकारी नोकरी ! CISF मध्ये 69 हजार पगारांची नोकरी CISF Recruitment 2024
परीक्षा फी –
- General आणि OBC साठी – ₹850/-
- SC, ST आणि PWD साठी – ₹100/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 29 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा