ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांची भरती Ordnance Factory Bharti

 

03/09/2024, Created By Manoj S

 

नमस्कार मित्रांनो, Ordnance Factory Bharti ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या मध्ये 105 रिक्त जागा आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Ordnance Factory Bharti

रिक्त जागा – 105 जागा

Ordnance Factory Bharti

पदाचे नाव –

  • 1 मेकॅनिकल
  • 2 केमिकल
  • 3 इलेक्ट्रिकल
  • 4 IT
  • 5 सिव्हिल
  • 6 जनरल स्ट्रीम पदवीधर

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता आणि जागा पदानुसार आहे, सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहा

वयोमर्यादा –

या पदांसाठी असलेली वयोमर्यादा जाहीर केलेली नाही.

नोकरीचे ठिकाण – देहू रोड, पुणे

आजची चालू भरती 

इंडियन ओव्हरसीज बँकेत विविध पदांची भरती IOB Apprentice Bharti

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती Union Bank of India Apprentice Bharti

केंद्रीय रेशीम मंडळात विविध पदांची भरती Central Silk Board Bharti

परीक्षा फी – फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 21 सप्टेंबर 2024 पर्यंत वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहा

Ordnance Factory Bharti

जाहिरात

अधिकृत वेबसाईट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *