SBI SO Bharti

तरुणांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी SBI SO Bharti

 

Created by MS, Date – 13/09/2024

 

नमस्कार मित्रांनो, SBI SO Bharti तरुण उमेदवारांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँकेत विविध 1511 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SBI SO Bharti

रिक्त जागा – 1511 जागा

SBI SO Bharti

पदाचे नाव –

  • 1 डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery – 187 जागा
  • 2 डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations – 412 जागा
  • 3 डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations – 80 जागा
  • 4 डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect – 27 जागा
  • 5 डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security – 07 जागा
  • 6 असिस्टंट मॅनेजर (System) – 798 जागा

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही पदानुसार आहे, सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पाहा 👇

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

10 वी ते पदवीधर साठी नोकरीची सुवर्णसंधी, पगार 1 लाख, 75 हजार पर्यंत BIS Bharti

इंडियन ओव्हरसीज बँकेत विविध पदांची भरती IOB Apprentice Bharti

ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांची भरती Ordnance Factory Bharti

परीक्षा फी –

  • General, EWS आणि OBC साठी – ₹750/-
  • SC, ST आणि PWD साठी – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

SBI SO Bharti

जाहिरात

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *