10 वी पास वर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांची भरती ITBP Sports Quota Bharti 2025
नमस्कार मित्रांनो, ITBP Sports Quota Bharti 2025 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या 133 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ITBP Sports Quota Bharti 2025
Table of Contents
रिक्त जागा – 133 जागा
पदाचे नाव – कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत संबंधित क्रीडा मधील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- सविस्तर माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात पाहा.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 02 एप्रिल 2025 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹100/-
- SC, ST आणि महिला साठी – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 02 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा