बारावी नंतर या शाखेत करा प्रवेश best subject after 12th
बारावी सायन्स नंतर काय करावे
( Science Student )
बारावी नंतर सायन्स चे दोन विषयात भाग पडतात.
PCM (Physics Chemistry Mathematics)
PCB ( Physics Chemistry Biology )
PCM विषयातील विद्यार्थ्यांसाठी कोर्स
बरेच PCM विषयातील विद्यार्थी हे इंजीनियरिंग करण्यासाठी जातात. आणि ज्यांना प्राध्यापक किंवा रिसर्च सेंटर वर जायचे आहे ते BSC करतात. आणि त्यासोबत PCM च्या विद्यार्थ्याना कॉमर्स आणि आर्ट या विषयात पण प्रवेश मिळू शकतो.
बारावी PCM नंतर हे मुख्य कोर्स आहेत.
- B.Tech ( बॅचलर इन टेक्नॉलॉजी )
- B.Sc ( बॅचलर ऑफ सायन्स )
- NDA ( एनडीए )
- B.Arch ( बॅचलर ऑफ आर्किटेक्चर )
- BCA ( बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन )
विद्यार्थी इत्यादी विषयात प्रवेश घेऊ शकतात.
हे ही वाचा 👇
Career After Matric 10 वी नंतर काय करावे…?
PCB विषयातील विद्यार्थ्यांसाठी कोर्स
ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात डॉक्टर किंवा फार्मासिस्ट बनायचे आहे तेच विद्यार्थी बारावी मध्ये PCB ( Physics Chemistry Biology ) हे विषय घेतात.
डॉक्टर बनण्यासाठी विद्यार्थ्याना MBBS, BDS इत्यादी कोर्स करावे लागतात.
बारावी PCB नंतर हे मुख्य कोर्स आहेत.
- MBBS ( बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी )
- BDS ( बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी )
- BUMS ( बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी )
- B.Sc ( बॅचलर ऑफ सायन्स )
- BHMS ( बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन आणि सर्जरी )
इत्यादी विषयात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
Best Computer Course हे कॉम्प्युटर कोर्स आहेत फायदेशीर …!
बारावी कॉमर्स नंतर काय करावे
( 12 th Commerce Student )
बारावी कॉमर्स नंतर विद्यार्थी फायनान्स बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतात. बहुतेक विद्यार्थी बारावी कॉमर्स नंतर B.Com मध्ये प्रवेश करतात.
काही विद्यार्थ्यांना बारावी कॉमर्स नंतर दुसऱ्या कोर्स विषयी माहिती नसते म्हणून ते B.Com मध्ये प्रवेश करतात.
B.Com हा एक चांगला कोर्स आहे.
परंतु या व्यतिरिक्त करण्यासाठी अनेक दुसरे कोर्स आहेत.
ते खालील प्रमाणे :
12 th Commerce ke baad best course
बारावी कॉमर्स नंतर हे कोर्स मुख्य आहेत.
- B.Com ( बी.कॉम )
- BBS ( बॅचलर इन बिझनेस स्टडीज )
- BMS ( बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज )
- BBA ( बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन )
- B.Com LLB ( बॅचलर ऑफ कॉमर्स आणि बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ )
- CA ( चार्टर्ड अकाउंटन्सी )
- CS ( कंपनी सेक्रेटरी )
B.Com LLB या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला CLAT ची परीक्षा द्यावी लागते.
बारावी आर्ट्स नंतर काय करावे…?
( 12 th Arts Student )
बारावी आर्ट्स मधील विद्यार्थी खालील कोर्स मध्ये प्रवेश करू शकतात.
- BA ( बॅचलर ऑफ आर्ट्स )
- BA LLB ( बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ )
- B.El.Ed ( प्राथमिक शिक्षण पदवी )
- BSW ( बॅचलर ऑफ सोशल वर्क )
- BFA ( बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स )
- BHM ( बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट )
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा. 🙏🙏
हे ही वाचा
PMMS Scholarship Scheme 2022 या विद्यार्थ्यांना मिळणार 25000 रुपये स्कॉलरशिप
Ration card list राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..?
Ration Card Update ‘ मेरा राशन मेरा अधिकार ‘ नवीन राशन कार्ड नोंदणी सुरू