मे महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार 2 ऐवजी 4 हजार रु. PM Kisan
नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM Kisan मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये मिळणार आहे. हे पैसे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत मिळणार आहे.
PM Kisan
PM kisan sanman nidhi yojna ही केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. आता या योजने बरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेची अंमबजावणी ही मे महिन्यात करण्यात येणार आहे.
या योजने साठी फक्त तेच शेतकरी पात्र असू शकतील जे शेतकरी PM Kisan Sanman nidhi योजनेचा लाभ घेत आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी करावे लागणार हे काम
नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना PM Kisan Sanman nidhi योजनेची केवायसी करणे गरजेचे आहे.
जे शेतकरी केवायसी करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
हे ही वाचा
Ration Card New Update तुम्हाला राशन किती मिळते..? तुम्हाला जर कमी राशन मिळत असेल तर येथे करा तक्रार
Pradhan Mantri Aawas Yojana सर्व जिल्ह्याच्या घरकुल याद्या आल्या- अशी पाहा यादी