सरकारी नोकरीची संधी NLC मध्ये विविध पदांची भरती NLC India Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, NLC India Bharti 2026 NLC India Limited अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. NLC इंडिया लिमिटेडमध्ये Graduate Executive Trainee (GET) या पदासाठी एकूण 143 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र इंजिनिअरिंग पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मायनिंग या इंजिनिअरिंग शाखांमधील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NLC India Bharti 2026 भरतीची माहिती –
- संस्थेचे नाव: NLC India Limited
- भरतीचे नाव: NLC India GET Recruitment 2026
- एकूण जागा: 143
- पदाचे नाव: Graduate Executive Trainee (GET)
- अर्ज पद्धती: ऑनलाइन
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
पदानुसार रिक्त जागांचा तपशील –
या भरतीमध्ये एकूण 143 पदे भरली जाणार आहेत.
- मेकॅनिकल – 66 जागा
- इलेक्ट्रिकल – 44 जागा
- सिव्हिल – 23 जागा
- मायनिंग – 10
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
- सामान्य उमेदवारांसाठी किमान 60% गुण आवश्यक.
- SC/ST उमेदवारांसाठी किमान 50% गुण आवश्यक.
- GATE 2025 परीक्षेचा स्कोअर आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासावी.
वयोमर्यादा –
01 नोव्हेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 30 वर्षे असावे.
वयामध्ये सूट
- SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट.
- OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट.
अर्ज शुल्क –
- General / OBC / EWS: ₹854/-
- SC / ST / PWD / Ex-Servicemen: ₹354/-
आजची चालू भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
NLC India GET भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 13 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 नोव्हेंबर 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2026
- अर्जाची वेळ: सायंकाळी 5 वाजेपर्यंत
NLC India Bharti 2026 साठी अर्ज कसा करावा?
- 1. सर्वप्रथम NLC India च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- 2. Recruitment विभागामध्ये जा.
- 3. NLC India GET Recruitment 2026 ची जाहिरात वाचा.
- 4. ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.
- 5. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
- 6. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 7. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- 8. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवा.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करा (13 नोव्हेंबरपासून सुरू )
अशाच नवीन सरकारी नोकरीच्या माहितीसाठी naukarikida.in ला नियमित भेट द्या.
