10 वी पास वर महावितरण मध्ये भरती Mahavitaran Apprentice Bharti 2026

10 वी पास वर महावितरण मध्ये भरती Mahavitaran Apprentice Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, Mahavitaran Apprentice Bharti 2026 10 वी पास वर महावितरण मध्ये भरती काढण्यात आली आहे. महावितरण मध्ये विविध पदांच्या 188 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Mahavitaran Apprentice Bharti 2026

रिक्त जागा -188 जागा

Mahavitaran Apprentice Bharti 2026

पदाचे नाव आणि जागा –
  • 1 कोपा (COPA) – 35 जागा
  • 2 IT – 05 जागा
  • 3 तारतंत्री – 41 जागा
  • 4 वीजतंत्री – 107 जागा
शैक्षणिक पात्रता – 
  • या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • त्यासोबत उमेदवार हा सबंधित ITI (NCVT) ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –

या पदासाठी उमेदवाराचे वय हे 30 जून 2026 रोजी 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – नागपूर

आजची चालू भरती

8वी,10वी आणि ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची  सुवर्णसंधी Mazagon Dock Apprentice Bharti 2026

IBPS मार्फत 6700+ जागांसाठी महाभरती IBPS PO Bharti 2026

भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 6550+ जागांची महाभरती RRB Technician Bharti 2026

परीक्षा फी – फी नाही 
अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी उमेदवार हे Online किंवा Offline दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 13 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन नोंदणी करा 

IBPS मार्फत 6700+ जागांसाठी महाभरती IBPS PO Bharti 2026

IBPS मार्फत 6700+ जागांसाठी महाभरती IBPS PO Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, IBPS PO Bharti 2026 तरुण उमेदवारांना IBPS मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. IBPS मार्फत 6700+ जागांची महाभरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

IBPS PO Bharti 2026

रिक्त जागा – 6715 जागा

IBPS PO Bharti 2026

पदाचे नाव –

  • प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
  • मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता –

या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती

8वी,10वी आणि ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची  सुवर्णसंधी Mazagon Dock Apprentice Bharti 202

भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 6550+ जागांची महाभरती RRB Technician Bharti 2026

परीक्षा फी –

  • General आणि OBC साठी – ₹850/-
  • SC, ST आणि PWD साठी – ₹175/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 21 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा

8वी,10वी आणि ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची  सुवर्णसंधी Mazagon Dock Apprentice Bharti 2026

8वी,10वी आणि ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची  सुवर्णसंधी Mazagon Dock Apprentice Bharti 2026

 

Mazagon Dock Apprentice Bharti 2026

Mazagon Dock Apprentice Bharti 2026 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ने 495 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये 8वी, 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

 

Mazagon Dock Apprentice Bharti 2026

 

संस्थेचे नाव: Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL)

भरतीचे नाव: Mazagon Dock Apprentice Bharti 2026

 पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस

 एकूण जागा: 495

अर्ज पद्धत: ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण: मुंबई

ट्रेडनुसार रिक्त पदे

Group A

  •  Draftsman (Mechanical)
  •  Electrician
  •  Fitter
  •  Pipe Fitter
  •  Structural Fitter

Group B

  •  Fitter Structural
  •  Draftsman (Mechanical)
  •  Electrician
  •  ICTSM
  •  Electronic Mechanic
  •  RAC
  •  Painter
  •  Pipe Fitter
  •  Welder
  •  COPA
  •  Carpenter

Group C

  •  Rigger
  •  Welder (Gas & Electric)

शैक्षणिक पात्रता –

Group A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

Group B: संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण व किमान 50% गुण.

Group C: 50% गुणांसह 8वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा –

01 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवारांचे वय खालीलप्रमाणे असावे.

Group A: 15 ते 19 वर्षे

Group B: 16 ते 21 वर्षे

Group C: 14 ते 18 वर्षे

सरकारी नियमानुसार SC, ST आणि OBC उमेदवारांना वयोमर्यादेत सूट लागू राहील.

परीक्षा फी –

General / OBC / EWS: ₹100

SC / ST / PwD: शुल्क नाही

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 जुलै 2026

प्रवेशपत्र: 15 जुलै 2026

परीक्षा: 25 जुलै 2026

अर्ज कसा कराल?

  • 1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • 2. Apprentice Recruitment लिंकवर क्लिक करा.
  • 3. आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.
  • 4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • 5. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  • 6. अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा.

आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • 8वी / 10वी / ITI गुणपत्रिका
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे

Mazagon Dock मध्ये अप्रेंटिसशिप का करावी?

  • केंद्र सरकारच्या नामांकित संरक्षण कंपनीत प्रशिक्षण.
  • अनुभवी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण.
  • भविष्यातील सरकारी व खासगी नोकरीसाठी उपयुक्त अनुभव.
  • तांत्रिक कौशल्य विकसित करण्याची उत्तम संधी.

अर्ज कोण करू शकतो?

  • 8वी, 10वी किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण उमेदवार.

भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 6550+ जागांची महाभरती RRB Technician Bharti 2026

नोकरीचे ठिकाण कुठे आहे?

मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?

ऑनलाइन.

अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?

08 जुलै 2026

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

 जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा

भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 6550+ जागांची महाभरती RRB Technician Bharti 2026

भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 6550+ जागांची महाभरती RRB Technician Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, RRB Technician Bharti 2026 भारतीय रेल्वेत 10 वी पास वर मेगा भरती काढण्यात आली आहे. भारतीय रेल्वे मधील  6550+ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये भारतीय रेल्वेमधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

RRB Technician Bharti 2026

RRB Technician Bharti 2026

रिक्त जागा – 6557 जागा

पदाचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा – 

1 टेक्निशियन ग्रेड I सिग्नल – 323 जागा.

शैक्षणिक पात्रता –

या पदासाठी उमेदवार हा B.Sc पदवी मध्ये किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2026 रोजी 18 ते 33 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सूट दिली आहे.

2 टेक्निशियन ग्रेड III – 6234 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवार हा सबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा फी –

  • General, OBC आणि EWS साठी – ₹500/-
  • SC,0ST, ExSM, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला साठी – ₹250/-

अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 29 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा