राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘आभा कार्ड’ बंधनकारक; अन्यथा वैद्यकीय देयके नामंजूर. ABHA Card Maharashtra
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘आभा कार्ड’ बंधनकारक; अन्यथा वैद्यकीय देयके नामंजूर. ABHA Card Maharashtra शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; ३० जून २०२६ पर्यंत ABHA कार्ड काढण्याचे निर्देश ABHA Card Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच शंभर टक्के अनुदानित खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आता आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच ABHA कार्ड … Read more