AFMS मध्ये मेडिकल ऑफिसर पदाच्या 120 जागांसाठी भरती! AFMS Recruitment 2026
AFMS मध्ये मेडिकल ऑफिसर पदाच्या 120 जागांसाठी भरती! AFMS Recruitment 2026 नमस्कार मित्रांनो, AFMS Recruitment 2026 देशाच्या संरक्षण क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. Armed Forces Medical Services (AFMS) अंतर्गत Short Service Commission Medical Officer पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 120 पदे भरली … Read more