Close Visit MahaNews12

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी AFCAT 2027

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी AFCAT 2027   नमस्कार मित्रांनो, AFCAT 2027 भारतीय हवाई दलामध्ये (Indian Air Force) अधिकारी पदावर नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलामार्फत AFCAT 01/2027 अंतर्गत एकूण 284 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. AFCAT 2027 या भरतीद्वारे फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल … Read more