Biomass stove yojna

मोफत निर्धुर चूल वाटप योजना – पाहा संपूर्ण माहिती

Biomass stove yojna

Biomass stove yojna महात्मा ज्योतिबा फुले नाविनिकरणीय ऊर्जा व प्रौद्योगिकी मर्यादित यांच्या अंतर्गत निर्धुर चुलीचे वाटप करण्यात येणार आहे. धुरामुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात ही योजना सुरू आहे.

Biomass stove yojna 
Biomass stove yojna 

 

कोण या योजनेसाठी पात्र आहेत.

 

  •  महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामधील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन नसावे.
  • अर्जदार हा दारिद्य्र रेषेखाली असावा.

 

हे ही वाचा 👇 

Swadhar Yojana – विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये – असा करा अर्ज

*फक्त 10 वी पास उमेदवारांना भारतीय सैन्यात नौकरी करण्याची उत्तम संधी

Mahavitaran Apprentice Recruitment 2022 महावितरण मध्ये अप्रेंटिस पदांची भरती

Indian Navy HQ Recruitment 2022 भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
Biomass stove yojna online apply

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व इच्छुक असलेले अर्जदार 15 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *