Swadhar yojna 2022
Swadhar yojna साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
स्वाधार योजने साठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- मतदान कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- लिंक मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
हे ही वाचा 👇
Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 एक मुलगी असेल तर मिळणार 50,000 हजार रुपये – असा करा अर्ज
Biomass stove yojna मोफत निर्धुर चूल वाटप योजना – पाहा संपूर्ण माहिती
Swadhar Yojana – विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये – असा करा अर्ज
PM KISAN YOJNA – या दिवशी येणार पी एम किसान योजनेचा 12 वा हफ्ता
स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करावा
Swadhar yojna चा लाभ घेण्यासाठी पात्र आणि इच्छुक विद्यार्थी खालील गोष्टी लक्षात घ्या.
- अर्ज करण्यासाठी सर्वात आधी गूगल वर जाऊन समाज कल्याण विभागाची कार्यालयीन वेबसाईट टाकावी.
- त्यांनतर तेथे समाज कल्याण विभागाचा होम पेज ओपन होईल.
- तेथे तुम्हाला Swadhar Yojna PDF असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर अर्ज करण्याचा फॉर्म डाऊनलोड होईल.
- डाऊनलोड केलेल्या फॉर्म मधील सर्व माहिती अचूक भरावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर त्या फॉर्म सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावे.
- सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तो फॉर्म समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन जमा करावा.