Maharashtra Vidydhan Scholarship 2022
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 20,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार
कोणते विद्यार्थी Vidydhan Scholarship 2022 योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे.
- जे विद्यार्थी 2022 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाले असे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
- या योजने चा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला 10 वी मध्ये 85% गुण असणे आवश्यक आहे.
- अपंग विद्यार्थ्यांसाठी 75% गुण असणे आवश्यक आहे.
👉 ऑनलाईन अर्ज करा 👈
हे ही वाचा 👇
Vidydhan Scholarship 2022 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 20 हजार रुपये स्कॉलरशिप
Ek Shetkari Ek DP Yojna 2022 एक शेतकरी एक डी पी योजना
Indian Post Recruitment 2022 पोस्ट ऑफिस मध्ये महाभरती – 1 लाख जागांसाठी होणार महाभरती
Swadhar yojna 2022 या योजनेत मिळणार वर्षाला 50 हजार रुपये