सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती Central Bank of India Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Central Bank of India Bharti 2026 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Central Bank of India Bharti 2026
रिक्त जागा – 350 जागा
पदाचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
1 फॉरेन एक्सचेंज ऑफिसर III – 50 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- आणि उमेदवाराकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) कडून फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन्सचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- आणि त्यासोबत उमेदवाराकडे 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जानेवारी 2026 रोजी 25 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे
2 मार्केटिंग ऑफिसर I – 300 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून पूर्णवेळ पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- आणि उमेदवाराकडे MBA, PG डिप्लोमा (Business Analytics) (PGDBA), PGDBM, PGPM किंवा PGDM मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- आणि त्यासोबत उमेदवाराकडे 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जानेवारी 2026 रोजी 22 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
10 वी पास वर मोठी भरती Yantra India Limited Bharti 2026
भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती Supreme Court Bharti 2026
अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹850/-
- SC, ST, PWD आणि महिला साठी – ₹175/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 03 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा


