इंडियन ऑइल मध्ये विविध पदांची भरती IOCL Apprentice Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, IOCL Apprentice Bharti 2026 इंडियन ऑईल मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये इंडियन ऑईल मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
IOCL Apprentice Bharti 2026
रिक्त जागा – 394 जागा
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता –
1 टेक्निशियन अप्रेंटिस –
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2 ट्रेड अप्रेंटिस (Assistant-HR) –
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3 ट्रेड अप्रेंटिस (Accountant)
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह B.Com या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4 डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher Apprentices)
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5 डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह 12वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवाराकडे डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 31 जानेवारी 2026 रोजी 18 ते 24 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती Central Bank of India Bharti 2026
अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती Supreme Court Bharti 2026
परीक्षा फी – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा


