अंतराळ अनुप्रयोग केंद्रात विविध पदांची भरती ISRO SAC Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, ISRO SAC Bharti 2026 अंतराळ अनुप्रयोग केंद्रात 1 लाख रुपये पेक्षा जास्त वेतन असली भरती निघाली आहे. अंतराळ अनुप्रयोग केंद्रात विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ISRO SAC Bharti 2026
रिक्त जागा – 49 जागा
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता –
1 सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD’ – 04 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा PhD, M.E., M.Tech, MSc (Engg), MS, MSc, B.E., B.Tech, B.Sc (Engg) किंवा B.Sc या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी –
- या पदासाठी कोणतीही परीक्षा फी नाही.
2 सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’ – 45 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा M.E., M.Tech, MSc (Engg), MS, MSc, B.E., B.Tech, B.Sc (Engg) किंवा B.Sc या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी –
- या पदासाठी 750/- परीक्षा फी आहे.
आजची चालू भरती
अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती Supreme Court Bharti 2026
इंडियन ऑइल मध्ये विविध पदांची भरती IOCL Apprentice Bharti 2026
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 12 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 30 वर्षे किंवा 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – अहमदाबाद
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा


