अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेत दहावी पासवर सर्वात मोठी भरती करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेत 22,000+ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
RRB Group D Bharti 2026
रिक्त जागा – 22,000 जागा
पदाचे नाव –
1 ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किंवा उमेदवार हा संबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे सूट दिली आहे. आणि OBC साठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹500/-
- SC, ST, ExSM, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला साठी – ₹250/-
अर्ज करण्याची पद्धत –
इच्छुक उमेदवार हे फक्त Online पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 02 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा (31 जानेवारी पासून सुरू )

