भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती वेतन 112000/- रु. पर्यंत Sai Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Sai Bharti 2026 भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांच्या भरती करण्यात येणार आहे. या मध्ये 112000/- पर्यंत वेतन देण्यात येणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Sai Bharti 2026
रिक्त जागा – 323 जागा
पदाचे नाव आणि जागा –
- असिस्टंट कोच – 323 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा SAI NS-NIS, पतियाळा किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय, विदेशी विद्यापीठातून कोचिंगमधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी, किंवा ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग आणि कोचिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती Central Bank of India Bharti 2026
परीक्षा फी –
- General आणि OBC साठी – ₹2500/-
- SC, ST, ExSM आणि महिला साठी – ₹2000/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा


