भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती Supreme Court Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Supreme Court Bharti 2026 भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदांच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Supreme Court Bharti 2026
रिक्त जागा – 90 जागा
पदाचे नाव आणि जागा –
- लॉ क्लर्क-कम-रिसर्च असोसिएट्स – 90 जागा
शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी उमेदवार हा विधी (LLB) या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 07 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – दिल्ली
अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
परीक्षा फी – ₹750/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 07 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
परीक्षा (लेखी) –
या पदाची लेखी परीक्षा ही 07 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.


