भारतीय डाक विभागात 28000+जागांची महाभरती Post Office GDS Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, Post Office GDS Bharti 2026 भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पास वर मोठी पदभरती निघाली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये 28000+ रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Post Office GDS Bharti 2026

रिक्त जागा – 28000+ जागा

पदाचे नाव – 

  • 1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  • 2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  • 3 डाक सेवक

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा कमीत कमी 10वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • त्यासोबत उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • आणि उमेदवाराकडे सायकल चालविण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती

अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026

भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती Supreme Court Bharti 2026

भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती वेतन 112000/- रु. पर्यंत Sai Bharti 2026

परीक्षा फी –

  • General, OBC आणि EWS साठी – ₹100/-
  • SC, ST, PWD, Transwomen आणि महिला साठी – फी नाही

ऑनलाईन एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज दुरुस्ती करण्याची तारीख –

ऑनलाईन भरलेले अर्ज उमेदवार 18 ते 19 फेब्रुवारी 2026 रोजी त्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.

ISRO SAC Bharti 2026 

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा 

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *