60 हजार ते 1.80 लाख रु. पर्यंत वेतनची भरती EIL Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, EIL Bharti 2026 तरुण उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. 60 हजार रुपये ते 1.80 लाख रु. पर्यंत वेतन ची भरती काढण्यात आली आहे. इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
EIL Bharti 2026
रिक्त जागा – 59 जागा
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 65% गुणांसह B.E., B.Tech. किंवा B.Sc-Engg या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- त्यासोबत उमेदवार हा GATE-2026 मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2026 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि ओबीसी साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
10 वी ते पदवी पासवर विविध पदांची महाभरती SECL Apprentice Bharti 2026
भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 11000+ जागांची महाभरती RRB ALP Bharti 2026
10वी, 12वी व पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी Jilhadhikari Office Bharti 2026
परीक्षा फी – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 13 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

