Mahavitaran Apprentice Bharti 2026

10 वी, ITI पासवर महावितरण मध्ये विविध पदांची भरती Mahavitaran Apprentice Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, Mahavitaran Apprentice Bharti 2026 10 वी, ITI पास असलेल्या उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महावितरण मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Mahavitaran Apprentice Bharti 2026

रिक्त जागा – 99 जागा

 

पदाचे नाव आणि जागा –

  • 1 इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) – 49 जागा
  • 2 वायरमन (तारतंत्री) – 50 जागा

शैक्षणिक पात्रता –

  • या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवार हा संबंधित ITI-NCVT ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

या पदासाठी असलेली वयोमर्यादा ही सध्या नमूद केलेली नाही.

नोकरीचे ठिकाण – बारामती

आजची चालू भरती 

10 वी, ITI पासवर इंडियन ऑइल मध्ये भरती IOCL Apprentice Bharti 2026

सरकारी नोकरी – भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती SBI SCO Bharti 2026

10 वी, 12 वी, ITI पास वर भरती Rail Wheel Factory Bharti 2026

परीक्षा फी – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी उमेदवार हे Online आणि Offline दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण –

अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन, दुसरा मजला, भिगवण रोड, बारामती आवक-जावक कक्ष

कागदपत्रे व अर्ज सादर करण्याचा कालावधी –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 16 मार्च ते 02 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

Mahavitaran Apprentice Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन नोंदणी

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *