NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती NIC Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, NIC Bharti 2026 राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. या मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NIC Bharti 2026

रिक्त जागा – 243 जागा

 

पदाचे नाव आणि जागा –

1 सायंटिस्ट-B

  • कॉम्प्युटर सायन्सेस & IT – 168 जागा
  • इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 25 जागा
  • डेटा सायन्स & AI – 50 जागा

शैक्षणिक पात्रता –

  • या पदासाठी उमेदवार हा B.E, B.Tech, M.E./M.Tech/M.Sc (Electronics, Electronics and Communication, Computer Sciences, Communication, Computer and Networking Security, Computer Application, Software System, Information Technology, Information Technology Management, Informatics, Computer Management, Cyber law, Electronics and Instrumentation) या मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवार हा GATE 2024, 2025 किंवा 2026 मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवार हा 31 मार्च 2026 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती 

 बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती Bank of Baroda Bharti 2026

10 वी पासवर सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदांची भरती SSB Constable Bharti 2026

60 हजार ते 1.80 लाख रु. पर्यंत वेतनची भरती EIL Bharti 2026

परीक्षा फी –

  • General, OBC आणि EWS साठी – ₹800/-
  • SC, ST, PWD आणि महिला साठी – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 24 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

NIC Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *