रेल्वेमध्ये 5349 पदांची मोठी भरती जाहीर – तरुण उमेदवारांसाठी मोठी संधी RRC WR Apprentice Recruitment 2026
नमस्कार मित्रांनो, RRC WR Apprentice Recruitment 2026 भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. Railway Recruitment Cell (RRC), Western Railway मार्फत Act Apprentice पदांसाठी 5349 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
RRC WR Apprentice Recruitment 2026
या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.
📌 RRC WR Apprentice Recruitment 2026 – भरतीचा आढावा
पदाचे नाव – Act Apprentice
एकूण जागा – 5,349 जागा
अर्ज पद्धत – Online
अर्ज सुरू – 21 फेब्रुवारी 2026
अर्जाची अंतिम तारीख – 23 मार्च 2026
👉 अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
📅 महत्वाच्या तारखा –
📢 नोटिफिकेशन जाहीर – 18 फेब्रुवारी 2026
🟢 ऑनलाइन अर्ज सुरू – 21 फेब्रुवारी 2026
🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2026 (सायं. 5 वाजेपर्यंत)
उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
🎓 शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
- ✅ मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण (किमान 50% गुण)
- ✅ संबंधित ट्रेडमध्ये NCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र
वयोमर्यादा (23 मार्च 2026 नुसार) –
- किमान वय – 15 वर्षे
- कमाल वय – 24 वर्षे
वयोमर्यादा सवलत सूट –
- SC/ST साठी – 5 वर्षे सूट
- OBC साठी – 3 वर्षे सूट
- PwBD व इतर राखीव प्रवर्गांना नियमानुसार सवलत
परीक्षा फी –
- General / OBC / EWS साठी – ₹100
- SC / ST / महिला / PwBD साठी – शुल्क नाही
- शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
ट्रेडनुसार पदांची माहिती (मुख्य ट्रेड)
- Fitter
- Welder
- Electrician
- Carpenter
- Painter
- Plumber
- Draftsman
- Stenographer
- PASSA
- इतर ट्रेड (Notification नुसार)
✅ निवड प्रक्रिया (Selection Process) –
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही ❗
निवड खालीलप्रमाणे होईल:
- 10वी + ITI गुणांच्या सरासरीवर मेरिट लिस्ट
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- मेडिकल फिटनेस
- 👉 लिखित परीक्षा किंवा इंटरव्ह्यू नाही.
📝 अर्ज कसा करावा? (Apply Online Process) –
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- Apprentice Recruitment लिंकवर क्लिक करा
- नोंदणी (Registration) करा
- अर्ज फॉर्म भरा
- आवश्यक कागदपत्र अपलोड करा
- शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
🔗 महत्वाच्या लिंक –
⭐ उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
- ITI ट्रेड योग्य असणे आवश्यक
- अंतिम तारखेची वाट पाहू नका
- सर्व माहिती योग्य भरा
आजची चालू भरती
भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 11000+ जागांची महाभरती RRB ALP Bharti 2026
10वी , ITI पास उमेदवारांसाठी मोठी भरती, लगेच अर्ज करा Ordnance Factory Bharti 2026
60 हजार ते 1.80 लाख रु. पर्यंत वेतनची भरती EIL Bharti 2026
