SECL Apprentice Bharti 2026

10 वी ते पदवी पासवर विविध पदांची महाभरती SECL Apprentice Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, SECL Apprentice Bharti 2026 साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 10 वी ते पदवी पास वर विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. या साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1700 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SECL Apprentice Bharti 2026

रिक्त जागा – 1700 जागा

SECL Apprentice Bharti 2026

पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता –

1 पदवीधर अप्रेंटिस – 500 जागा

शैक्षणिक पात्रता – 

या पदासाठी उमेदवार हा माइनिंग इंजिनिअरिंग पदवी, BBA, BCA, B.Com किंवा B.Sc या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👉 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

👉 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

2 टेक्निशियन अप्रेंटिस – 1100 जागा

शैक्षणिक पात्रता – 

या पदासाठी उमेदवार हा इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👉 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

👉 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

3 फ्रेशर अप्रेंटिस – 100 जागा

शैक्षणिक पात्रता – 

या पदासाठी उमेदवार हा 10वी किंवा 11वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

👉 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

👉 ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

वयोमर्यादा –

या पदासाठी उमेदवाराचे वय हे 31 मार्च 2026 रोजी किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – मध्यप्रदेश & छत्तीसगड

आजची चालू भरती 

10वी , ITI पास उमेदवारांसाठी मोठी भरती, लगेच अर्ज करा Ordnance Factory Bharti 2026

10 वी, ITI पासवर महावितरण मध्ये विविध पदांची भरती Mahavitaran Apprentice Bharti 2026

10वी, 12वी व पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी Jilhadhikari Office Bharti 2026

परीक्षा फी – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा

अधिकृत वेबसाइट

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *