10 वी पासवर सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदांची भरती SSB Constable Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, SSB Constable Bharti 2026 दहावी पासवर कॉन्स्टेबल पदाची भरती काढण्यात आली आहे. सशस्त्र सीमा दलात विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
SSB Constable Bharti 2026
रिक्त जागा – 827 जागा
पदाचे नाव आणि जागा –
- 1 कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी) – 35 जागा
- 2 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – 553 जागा
- 3 कॉन्स्टेबल (गार्डनर) – 41 जागा
- 4 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) – 05 जागा
- 5 कॉन्स्टेबल (कॉब्लर) – 25
- 6 कॉन्स्टेबल (टेलर) – 41 जागा
- 7 कॉन्स्टेबल (वॉशरमन) – 74 जागा
- 8 कॉन्स्टेबल (बार्बर) – 43 जागा
- 9 कॉन्स्टेबल (वेटर) – 03 जागा
- 10 कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 07 जागा
- 11 कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही पदानुसार आहे. सविस्तर माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
10 वी ते पदवी पासवर विविध पदांची महाभरती SECL Apprentice Bharti 2026
भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 11000+ जागांची महाभरती RRB ALP Bharti 2026
10वी , ITI पास उमेदवारांसाठी मोठी भरती, लगेच अर्ज करा Ordnance Factory Bharti 2026
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹100/-
- SC, ST, ExSM आणि महिला साठी – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 19 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

