सरकारी बँकेत नोकरी! 48400 रु. दरमहा वेतनची भरती Punjab And Sind Bank LBO Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Punjab And Sind Bank LBO Bharti 2026 तरुण उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. या मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 48400 रु. ते 88500 रु. पर्यंत दरमहा वेतन देण्यात येणार आहे. पंजाब आणि सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांच्या 1000 जागा रिक्त आहेत.
या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Punjab And Sind Bank LBO Bharti 2026
रिक्त जागा – 1000 जागा
पदाचे नाव आणि जागा –
- 1 लोकल बँक ऑफिसर (LBO) JMGS I
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवाराकडे कोणत्याही बँकेत अधिकारी म्हणून 18 महिने काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 मार्च 2026 रोजी 20 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
सरकारी नोकरीची मोठी संधी! 10वी ते पदवी पाससाठी IGM Bharti 2026 सुरू | लगेच अर्ज करा
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती Bank of Baroda Bharti 2026
भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती वेतन 112000/- रु. पर्यंत Sai Bharti 2026
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹850/-
- SC, ST आणि PWD साठी – ₹100/-
अर्ज करण्याची पद्धत –
या पदासाठी उमेदवार हे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 20 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा


