10 वी पास वर महावितरण मध्ये भरती Mahavitaran Apprentice Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Mahavitaran Apprentice Bharti 2026 10 वी पास वर महावितरण मध्ये भरती काढण्यात आली आहे. महावितरण मध्ये विविध पदांच्या 188 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Mahavitaran Apprentice Bharti 2026
रिक्त जागा -188 जागा

पदाचे नाव आणि जागा –
- 1 कोपा (COPA) – 35 जागा
- 2 IT – 05 जागा
- 3 तारतंत्री – 41 जागा
- 4 वीजतंत्री – 107 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- त्यासोबत उमेदवार हा सबंधित ITI (NCVT) ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
या पदासाठी उमेदवाराचे वय हे 30 जून 2026 रोजी 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण – नागपूर
आजची चालू भरती
8वी,10वी आणि ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी Mazagon Dock Apprentice Bharti 2026
IBPS मार्फत 6700+ जागांसाठी महाभरती IBPS PO Bharti 2026
भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 6550+ जागांची महाभरती RRB Technician Bharti 2026
परीक्षा फी – फी नाही
अर्ज करण्याची पद्धत –
या पदासाठी उमेदवार हे Online किंवा Offline दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 13 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा