सरकारी नोकरी – भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती SBI SCO Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, SBI SCO Bharti 2026 भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SBI SCO Bharti 2026

रिक्त जागा – 116 जागा

SBI SCO Bharti 2026

पदाचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

1 असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह BSc, B.E., B.Tech. किंवा BCA, MCA किंवा M. Tech., MSc या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे 06 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 31 जानेवारी 2026 रोजी 27 ते 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

2 डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) – 43 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह BSc, B.E., B.Tech. किंवा BCA, MCA किंवा M. Tech., MSc या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 31 जानेवारी 2026 रोजी 25 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

3 डेप्युटी मॅनेजर (चार्टर्ड अकाउंटंट – इंटरनल ऑडिट) – 61 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा CA या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 31 जानेवारी 2026 रोजी 21 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती 

10 वी, 12 वी, ITI पास वर भरती Rail Wheel Factory Bharti 2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती Arogya Vibhag MO Bharti 2026

30 हजार ते 2 लाख रु. दरमहा वेतन ची भरती HPCL Bharti 2026

परीक्षा फी –

  • General, EWS आणि OBC साठी – ₹750/-
  • SC, ST आणि PWD साठी – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 15 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

SBI SCO Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा 

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *