IOCL Apprentice Bharti 2026

10 वी, ITI पासवर इंडियन ऑइल मध्ये भरती IOCL Apprentice Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, IOCL Apprentice Bharti 2026 10 वी, ITI, डिप्लोमा, 12 वी  पासवर इंडियन ऑईल मध्ये भरती निघाली आहे. इंडियन ऑईल मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

IOCL Apprentice Bharti 2026

 रिक्त जागा – 405 जागा

 

पदाचे नाव, जागा, आणि शैक्षणिक पात्रता –

1 ट्रेड अप्रेंटिस – 75 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा 10वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • आणि त्यासोबत उमेदवार संबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • किंवा उमेदवार हा 12वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2 टेक्निशियन अप्रेंटिस – 120 जागा

  • या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • SC, ST आणि PWD साठी 45% गुण असणे आवश्यक आहे.

3 पदवीधर अप्रेंटिस – 210 जागा

  • या पदासाठी उमेदवाराकडे 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
  • SC, ST आणि PWD साठी 45% गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 28 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण –

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, दादरा नगर आणि हवेली, दमण आणि दीव

परीक्षा फी – फी नाही

आजची चालू भरती 

सरकारी नोकरी – भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती SBI SCO Bharti 2026

10 वी, 12 वी, ITI पास वर भरती Rail Wheel Factory Bharti 2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती Arogya Vibhag MO Bharti 2026

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 26 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

IOCL Apprentice Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा ( पद क्र. 1 )

ऑनलाईन अर्ज करा ( पद क्र. 2 आणि 3 )

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *