भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 11000+ जागांची महाभरती RRB ALP Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, RRB ALP Bharti 2026 भारतीय रेल्वेत 10, ITI पास वर विविध 11000+ जागांची महाभरती काढण्यात आली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये भारतीय रेल्वे मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
RRB ALP Bharti 2026
रिक्त जागा – 11127 जागा
पदाचे नाव आणि जागा –
- असिस्टंट लोको पायलट (ALP) – 11127 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 10वी मध्ये उत्तीर्ण आवश्यक आहे.
- त्यासोबत या पदासाठी उमेदवार हा संबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किंवा 10वी मध्ये उत्तीर्ण आणि त्यासोबत मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
10वी, 12वी व पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी Jilhadhikari Office Bharti 2026
10 वी, ITI पासवर महावितरण मध्ये विविध पदांची भरती Mahavitaran Apprentice Bharti 2026
10 वी, ITI पासवर इंडियन ऑइल मध्ये भरती IOCL Apprentice Bharti 2026
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹500/-
- SC, ST, ExSM, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला साठी – ₹250/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 14 जून 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा ( 15 मे 2026 पासून सुरू)

