IGM Bharti 2026

सरकारी नोकरीची मोठी संधी! 10वी ते पदवी पाससाठी IGM Bharti 2026 सुरू ! लगेच अर्ज करा

 

नमस्कार मित्रांनो, IGM Bharti 2026 तरुण उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. या पदांसाठी 10 वी, ITI, डिप्लोमा, पदवी पास असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. भारत सरकारच्या मिंट मध्ये विविध पदांच्या 94 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

IGM Bharti 2026

रिक्त जागा – 94 जागा

 

पदाचे नाव आणि जागा –

  • 1 सुपरवायझर (Assay), S-1 लेव्हल – 02 जागा
  • 2 सुपरवायझर (T.O. मेकॅनिकल) S-1 लेव्हल – 03 जागा
  • 3 सुपरवायझर (T.O. इलेक्ट्रिकल) S-1 लेव्हल – 02 जागा
  • 4 सुपरवायझर (T.O. मेटलर्जी) S-1 लेव्हल – 01 जागा
  • 5 एन्ग्रेवर (स्कल्प्चर / मेटल वर्क्स) – 01 जागा
  • 6 ज्युनियर ऑफिस असिस्टंट, B-3 लेव्हल – 13 जागा
  • 7 ज्युनियर बुलियन असिस्टंट, B-3 लेव्हल – 05 जागा
  • 8 ज्युनियर हिंदी टायपिस्ट, B-3 लेव्हल – 01 जागा
  • 9 लॅबोरेटरी असिस्टंट, B-3 लेव्हल – 01 जागा
  • 10 ज्युनियर टेक्निशियन (फिटर), W-1 लेव्हल – 47 जागा
  • 11 ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट), W-1 लेव्हल – 03 जागा
  • 12 ज्युनियर टेक्निशियन (टर्नर), W-1 लेव्हल – 09 जागा
  • 13 ज्युनियर टेक्निशियन (कारपेंट्री), W-1 लेव्हल – 01 जागा
  • 14 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन), W-1 लेव्हल – 02 जागा
  • 15 ज्युनियर टेक्निशियन (गोल्डस्मिथ), W-1 लेव्हल – 01 जागा
  • 16 ज्युनियर टेक्निशियन (मेल्टर), W-1 लेव्हल – 02 जागा

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही पदानुसार आहे, सविस्तर माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – मुंबई, कोलकाता, हैदराबाद, & नोएडा

आजची चालू भरती 

 बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती Bank of Baroda Bharti 2026

भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती वेतन 112000/- रु. पर्यंत Sai Bharti 2026

10 वी पासवर सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदांची भरती SSB Constable Bharti 2026

परीक्षा फी –

  • General, OBC आणि EWS साठी – ₹1000/-
  • SC, ST आणि PWD साठी – ₹200/-

अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 27 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

IGM Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *