Close Visit MahaNews12

बँकेत सरकारी नोकरी हवी आहे? पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांची भरती PNB LBO Bharti 2026

बँकेत सरकारी नोकरी हवी आहे? पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांची भरती PNB LBO Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, PNB LBO Bharti 2026 बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) ने लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी 545 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2026 आहे.

PNB LBO Bharti 2026

भरतीचा थोडक्यात आढावा –
  • बँकेचे नाव: पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • पदाचे नाव: Local Bank Officer (LBO)
  • एकूण जागा: 545
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • नोकरीचे ठिकाण: संबंधित राज्य
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 9 ऑगस्ट 2026
शैक्षणिक पात्रता –
  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • संबंधित राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक.
  • काही पदांसाठी बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक असू शकतो.
वयोमर्यादा –
  • किमान वय: 20 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे

राखीव प्रवर्गाला शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.

  • ऑनलाइन लेखी परीक्षा
  • स्क्रीनिंग
  • स्थानिक भाषा चाचणी
  • मुलाखत
अर्ज शुल्क –
  • SC/ST/PwBD: ₹59
  • इतर सर्व प्रवर्ग: ₹1180
अर्ज कसा करावा?
  • PNB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • PNB LBO Recruitment 2026 लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी करून अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  • भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा.

आजची चालू भरती 

मोठी भरती! सरकारी बँकेत 11,000+ जागांची मोठी भरती IBPS Clerk Bharti 2026

सरकारी नोकरीची मोठी संधी! ISRO मध्ये विविध पदांची भरती ISRO Bharti 2026

सरकारी नोकरी हवी आहे? ISRO URSC भरती 2026 साठी ऑनलाइन अर्ज सुरू ISRO URSC Bharti 2026

महत्त्वाच्या तारखा –
  • ऑनलाइन अर्ज सुरू: 20 जुलै 2026
  • अर्जाची शेवटची तारीख: 9 ऑगस्ट 2026

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी PNB LBO भरती 2026 ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Comment