Close Visit MahaNews12

कृषी संशोधन परिषदेत विविध मोठी भरती ASRB ICAR Bharti 2026

कृषी संशोधन परिषदेत विविध मोठी भरती ASRB ICAR Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, ASRB ICAR Bharti 2026 भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत कृषी वैज्ञानिक भरती मंडळामार्फत (ASRB) विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे टेक्निकल असिस्टंट आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट या पदांच्या एकूण 1,393 जागा भरल्या जाणार आहेत.

ASRB ICAR Bharti 2026

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2026 आहे. चला तर जाणून घेऊया या भरतीची संपूर्ण माहिती.

ASRB ICAR Bharti 2026 – भरतीची संक्षिप्त माहिती

  • विभागाचे नाव: भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
  • भरती मंडळ: Agricultural Scientists Recruitment Board (ASRB)
  • भरतीचे नाव: ASRB ICAR Recruitment 2026
  • एकूण जागा: 1,393
  • अर्ज पद्धती: ऑनलाइन
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 18 नोव्हेंबर 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026
पदांचे नाव आणि रिक्त जागा –

या भरतीमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

  • 1. टेक्निकल असिस्टंट (T-3) – 1,254 जागा
  • 2. सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) – 139 जागा
  • एकूण जागा – 1,393
शैक्षणिक पात्रता –

1. टेक्निकल असिस्टंट :

  • उमेदवाराने कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, संगणक विज्ञान, IT किंवा संबंधित विषयांमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
  • तसेच जाहिरातीत नमूद केलेल्या काही अभियांत्रिकी शाखांमधील B.E./B.Tech. पदवी किंवा संबंधित तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र असू शकतात.

2. सिनियर टेक्निकल असिस्टंट :

  • या पदासाठी देखील संबंधित कृषी, विज्ञान, संगणक, IT किंवा अभियांत्रिकी विषयातील पदवी अथवा जाहिरातीत नमूद केलेली संबंधित शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासावी.

वयोमर्यादा –

17 डिसेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे.

  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट.
  • OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट.
अर्ज शुल्क –
  • खुला प्रवर्ग (General): ₹300
  • OBC/EWS: ₹300
  • SC/ST/Ex-Servicemen/महिला/ट्रान्सजेंडर: शुल्क नाही.
निवड प्रक्रिया –

या भरतीसाठी उमेदवारांची निवड संबंधित परीक्षेच्या प्रक्रियेनुसार केली जाईल. भरतीसाठी Centralized Combined Examination 2026 आयोजित करण्यात येणार आहे.

पूर्व परीक्षा जानेवारी 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

आजची चालू भरती 

AFMS मध्ये मेडिकल ऑफिसर पदाच्या 120 जागांसाठी भरती! AFMS Recruitment 2026

सरकारी नोकरीची संधी NLC मध्ये विविध पदांची भरती NLC India Bharti 2026

10 वी, 12 वी पास वर सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती सुरू! Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026

महत्त्वाच्या तारखा –
  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 18 नोव्हेंबर 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026
  • अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची तारीख: 18 ते 20 डिसेंबर 2026
  • पूर्व परीक्षा: जानेवारी 2027
अर्ज कसा करावा?
  • 1. सर्वप्रथम ASRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • 2. ASRB ICAR Recruitment 2026 या भरतीची जाहिरात उघडा.
  • 3. जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • 4. ऑनलाइन अर्जाची लिंक सुरू झाल्यानंतर अर्ज भरा.
  • 5. आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा.
  • 6. लागू असल्यास अर्ज शुल्क भरा.
  • 7. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट किंवा PDF जतन करा.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

“भरतीची अधिकृत जाहिरात PDF येथे पहा“

“अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा” 

“ऑनलाइन अर्ज येथे करा” 

टीप: ऑनलाइन अर्जाची लिंक 18 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.

अशाच नवीन सरकारी नोकरीच्या माहितीसाठी naukarikida.in ला नियमित भेट देत राहा.

Leave a Comment