Close Visit MahaNews12

सरकारी बँकेत नोकरीची संधी! EXIM बँकेत विविध पदांची भरती Exim Bank Bharti 2026

सरकारी बँकेत नोकरीची संधी! EXIM बँकेत विविध पदांची भरती Exim Bank Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, EXIM Bank Bharti 2026 बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय निर्यात-आयात बँक (Export-Import Bank of India) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 120 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Exim Bank Bharti 2026

या भरतीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक माहिती जाणून घ्या.

EXIM Bank Bharti 2026 भरतीची थोडक्यात माहिती

  • भरती विभाग: भारतीय निर्यात-आयात बँक (EXIM Bank)
  • भरतीचे नाव: EXIM Bank Recruitment 2026
  • एकूण जागा: 120
  • अर्ज पद्धती: ऑनलाइन
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 27 नोव्हेंबर 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
पदांचे नाव आणि जागांचा तपशील

या भरतीमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदाचे नाव पदसंख्या
मॅनेजमेंट ट्रेनी (MT) 90
मॅनेजर 30
एकूण 120
शैक्षणिक पात्रता –

1. मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee):

  • किमान 60% गुणांसह पदवी आवश्यक.
  • फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस किंवा फॉरेन ट्रेड विषयातील MBA/PGDBA/PGDBM/MMS किमान 60% गुणांसह किंवा CA पात्रता आवश्यक.
  • सायबर सिक्युरिटी, डिजिटल टेक्नॉलॉजी, लीगल, HR, कॉम्प्लायन्स आणि इतर विशेष विभागांसाठी संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पात्रता आवश्यक आहे.

2. मॅनेजर (Manager):

  • किमान 60% गुणांसह पदवी आवश्यक.
  • संबंधित विषयातील MBA/PGDBA/PGDBM/MMS किंवा CA पात्रता आवश्यक.
  • काही विशेष पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • संबंधित क्षेत्रातील किमान 4 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

टीप: प्रत्येक विशेष पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा –

वयोमर्यादा 1 नोव्हेंबर 2026 रोजी मोजली जाणार आहे.

  • मॅनेजमेंट ट्रेनी: 21 ते 28 वर्षे
  • मॅनेजर: 24 ते 30 वर्षे

वयामध्ये सवलत:

  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट.
  • OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट.
अर्ज शुल्क –
  • खुला प्रवर्ग आणि OBC: ₹600/-
  • SC/ST/PWD/EWS आणि महिला उमेदवार: ₹100/-
निवड प्रक्रिया –

या भरतीसाठी उमेदवारांची निवड अधिकृत भरती प्रक्रियेनुसार केली जाईल. परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये तपासावी.

आजची चालू भरती 

12 वी पास वर इंडियन ऑइलमध्ये विविध पदांसाठी भरती IOCL Apprentice Bharti 2026

AFMS मध्ये मेडिकल ऑफिसर पदाच्या 120 जागांसाठी भरती! AFMS Recruitment 2026

सरकारी नोकरीची संधी NLC मध्ये विविध पदांची भरती NLC India Bharti 2026

महत्त्वाच्या तारखा –
  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 27 नोव्हेंबर 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
  • परीक्षा: डिसेंबर 2026
EXIM Bank Bharti 2026 साठी अर्ज कसा करावा?
  1. सर्वप्रथम EXIM Bank च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Recruitment विभागातील संबंधित भरतीची जाहिरात उघडा.
  3. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  4. ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
  7. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवा.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

अधिकृत जाहिरात PDF येथे पाहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

EXIM Bank अधिकृत वेबसाइट

टीप: ऑनलाइन अर्जाची लिंक 27 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. अचूक अर्ज लिंक आणि पदनिहाय अटी अधिकृत वेबसाइटवर तपासा.

अशाच नवीन सरकारी नोकरी आणि भरतीच्या माहितीसाठी naukarikida.in ला नियमित भेट द्या.

Leave a Comment